Police Bharti 2022: Uttar Pradesh Police 26210 Constable posts 2022 Apply Online uppbpb.gov.in -Age and Eligibility Criteria, Application fee, Salary ,Posts Details

Police Bharti 2022 – Uttar Pradesh Police Recruitment & Promotion Board (UPPRPB) released the Police Bharti 2022 Tender Notice on 7th Jan 2022 for 26210 Constable Posts recruitment and 172 Fireman Posts recruitment. The online form filling and submission process is going to begin shortly at UP Police bharti official website uppbpb.gov.in Interested candidates can … Read more

Mahapolice Bharti Form : पोलीस भरती चा फॉर्म कसा भरावा ? पहा

पोलीस भरती साठीचा फॉर्म कसा भराल? (Maharashtra Police bharti online form 2019)

या संकेतस्थळावर गेल्यानंतर उमेदवाराला स्वतःचे अकाऊंट तयार करावे लागेल. अगोदरच अकाऊंट असल्यास युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल. नवीन नोंदणी करण्यासाठी register या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर स्वतःचे युजरनेम टाका, त्यानंतर ई-मेल आयडी टाकून पासवर्ड पडताळणी करा. नोंदणी केल्यानंतर Register यावर पुन्हा क्लिक करा.Register वर क्लिक केल्यानंतर ईमेल वर व्हॅरिफिकेशन लिंक जाईल.तिच्यावर क्लिक करा.

तुमचे अकाऊंट तयार होईल. पुन्हा तुम्ही होम पेजवर जा. तुम्ही तयार केलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.यानंतर डीक्लेरेशन फॉर्म येईल तिथे ‘टिक’ करा.नंतर Ok वर क्लिक करा.यानंतर Create Your Profile बटन वर क्लिक करा.

यानंतर पुढील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करा. तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सुरक्षित लिहून ठेवा. शिवाय माहिती भरतानाही वाचून खात्री करा आणि मगच माहिती भरा.

हिमाचल प्रदेश पोलिस भरती 2019: 1063 रिक्त पदांची घोषणा

आठवडा विशेष टीम: इच्छुक उमेदवार www.hppolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करू शकतात. 30 एप्रिल 2019 अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 1063 पैकी 720 जागा कॉन्सटेबल (पुरुष), कॉन्स्टेबल (महिला) साठी 213 जागा आणि कॉन्सटेबल (ड्रायव्हर) साठी 130 जागा आहेत.1 जानेवारी 2019 रोजी वय 18-23 वर्षे मधील उमेदवार अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया फिजिकल स्टँडर्ड आणि शारीरिक … Read more