अणदुर:आठवडा विशेष टीम―
तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सारीका मोहराळे याची राष्ट्रिय ओबीसी फाऊंडेशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सारीका मोहराळे हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्याचीच दखल घेऊन हि निवड करण्यात आली आहे . सारीका मोहराळे यांची निवड राष्ट्रिय ओबीसी फाऊंडेशन राष्ट्रिय अध्यक्ष उमेश आनेराव व बिड जिल्हाध्यक्ष आशोक बांगर यांनी केली. त्याच्या निवडी बद्दल अणदुर परिसरातुन निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी सारीका मोहराळे यांची निवड
![](https://i0.wp.com/www.athawadavishesh.com/wp-content/uploads/2020/05/IMG-20200514-WA0025.jpg?fit=768%2C949&ssl=1)