बीड दि.२०:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.२० जुलै रोजीच्या रात्री ११.०० वाजता च्या अहवालात २६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यातील १६ जण बीड तालुक्यातील आहेत.तीन जण गेवराई तालुक्यातील आहेत.५ जण परळी तालुक्यातील आहेत.१ जण अंबाजोगाई व १ जण आष्टी तालुक्यातील आहे.
0