सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांची भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.याबद्दल सोयगावात जल्लोष करण्यात आला आहे.पक्षाचे जेष्ठ्नेते सुरेश बनकर,इद्रीस मुलतानी सिल्लोडचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे,तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे,पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,शहरध्यक्ष सुनील ठोंबरे,मंगेश सोहनी,वसंत बनकर,नगराध्यक्ष कैलास काळे,आदींनी अभिनंदन केले आह.
0