परळी/सिरसाळा दि.२६:अशोक देवकते― सामाजिक कार्यकर्ते म्हणून राज्यात परिचित असणारे अॅड. उदय काळे साहेब पेपर वाचनालयाचे उद्घाटन आज सोमवार दि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी (रामेवाडी) कासरवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडले त्यावेळी उपस्थित भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य शेतकरी नेते मा.उत्तमदादा माने सुंदर नगर स.सा.कारखान्याचे संचालक मा.प्रभाकरजी पौळ पाटील, सिरसाळा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष Api मा.श्रीकांतजी डोंगरे साहेब लोकाशा वृत्त पत्राचे पत्रकार मिलींदराजे चोपडे शिवसेना उपतालुकाप्रमुख मा.जालिंदर भाऊ गव्हाणे तेलसमुख नगरीचे अशोकजी कदम पाटील व रमेशरावजी सहजराव , नानासाहेब जाधव इतर मान्यवरा सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
0