औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगांव तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक हरिभाऊ ओंकार पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

सोयगांव दि १४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगांव तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक हरिभाऊ ओंकार पाटील वय ८४ यांचे आज दि १४ दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या दि १५ रोजी सकाळी अकरा वाजता सोयगांव अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे. सोयगांव चे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांचे ते वडील होते.

Back to top button