प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २६ – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती सुदेश यादेखील उपस्थित होत्या.

W.B. Governor meets Maha Governor

Governor of West Bengal  Jagdeep Dhankhar met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at  Raj Bhavan, Mumbai. Smt Sudesh Dhankhar was also present.

Back to top button