आठवडा विशेष | प्रतिनिधी
जामनेर : बेटावद बु ,सामरोद, देऊळसगाव येथे शिवसेना/ युवा सेनेच्या शाखाचे उदघाटन शिवसेना जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळ केकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख श्रिकांत पाटील,शिवसेना उपजिल्हा प्रमुख डाॅ मनोहर दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा उपसंघटक सांडु मामा गुरव,विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र पांढरे,युवा सेना उपजिल्हा प्रमुख अॅड भरत पवार,अल्पसंख्याक आघाडी प्रमुख सांडुमामा तडवी,शेतकरी सेना प्रमुख भाऊराव गोधनखेडे,युवा सेनेचे विश्वजीत राजे पाटील,निळकंठ पाटील उपस्थित.