मुंबई:आठवडा विषेश टीम― एनडीए सरकार मध्ये सामील असलेल्या आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते दयालजी बहादूरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक वर लाईव्ह करून महाशिवआघाडी च्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2513194198799643&id=100003272633038