कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकापाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

बीड: सिरसाळा,ग्रामस्थांच्या मागणीला यश ,पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने सिरसाळ्यात रुजू 

सिरसाळा:आठवडा विशेष टीम― आठ दिवसांपूर्वी सिरसाळा पोलीस ठाण्यातन नियंत्रण कक्षात हलविलेले पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे पन्हा गुरुवारी दुपारी या ठिकाणी रुज झाले आहेत. त्यांची येथून बदली रद्द करण्याची सिरसाळ्या सह परिसरातील ग्रानस्थ लोकप्रतिनिधीनी निवेदन, मॅसेज द्वारे पोलीस अधीक्षकांकडे नागणी केली होती. अधीक्षकांनी जण भावना लक्षात घेत विघ्ने यांना परत सिरसाळ्यात पाठविले. लॉक डाऊन संचारबंदीच्या काळात विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्यांना लाठीच्या प्रसादा शिवाय काहीच न बोलणारे महेश विघ्ने यांनी गेल्या पंधरा दिवसात शिस्त काय असते हे सिरसाळकरांना दाखवन दिले त्यांच्या भितीने टवाळखोरांनी बाहेर पडणेच बंद केले होते. तर दुपारी किंचा सायंकाळच्या वेळी कोणीही ओट्यावर बसून गप्पा मारत नव्हते. दरम्यान गाडे पिंपळगाव येथे बाहेर फिरणाऱ्या काही तरुणांना त्यांनी लाठीचा प्रसाद देत असतानाचा एक व्हिडिओ काय समोर आला त्याच दिवशी त्यांना नियंत्रण कक्षात येण्याचे आदेश आले.परंतु व्हिडीओ हा फक्त निनित्त आहे कारण विघ्ने यांना फक्त ३ नहिने झाले ३ नहिन्यातच विघ्ने लोकप्रिय व वरचढ चढत असल्यानेच विघ्ने यांचा तबादला केला की काय, ये अंदर की बात आहे अशी चर्चा नागरिकांत रंग लागली होती शिस्त लावणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर येथील काहींनी पोलीस अधीक्षकांना निवेदन असो किंवा व्हाट्सएपच्या च्या द्वारे विघ्ने यांची बदली रद्द करण्याची नागणी केली एवढ्या वरच न थांबता पालकनंत्री यांना देखील साकडे घातले. जनभावना लक्षात घेत अधीक्षकांनी विघ्ने यांना पुन्हा सिरसाळ्यात रुज होण्याचे आदेश काढले. गुरुवारी दुपारी सिरसाळा येथे दाखल होताच सोशल मीडिया द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या तर काहिंनी विघ्ने येऊ नयेत म्हणून खूप प्रयत्न केले परंतु आखेर एसपी साहेबांनी सिरसाळ करांच्या भावना लक्षात घेत निस्वार्थ पणे कर्तव्य बजावणाऱ्या विघ्ने यांना पुन्हा सिरसाळ्यात पाठून विघ्ने यांना एक प्रकारे पाठबळ दिले असल्याचे दिसत आहे.तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक महेश जयराम विघ्ने यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?