कोरोना विषाणू - Covid 19जालना जिल्हासामाजिक

अंबड: जिजाऊमाता बहुउद्देशिय संस्थेमार्फत आदिवासी लोकांना मोफत धान्य व मास्क वाटप

अंबड:आठवडा विशेष टीम―कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने सगळीकडे लॉकडाऊन घोषित केले त्यामुळे बऱ्याच कुटुंबांवर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली.सरकारही मदत करत आहे त्याचबरोबर सामाजिक संस्था देखील मदत करत आहे.

“जिजाऊमाता” बहुउद्देशिय संस्थेच्या वतिने सा. पिंपळगाव ता. अंबड यथे आदिवासी यांना मोफत धान्य व मास्क वाटप करण्यात आले. संस्थाचे पदाधिकारी लक्ष्मण वैद्य, नवनाथ चिंतामणी, दिलीप माने, दादासाहेब नजन,अंबादास औटे, सतिश बोचरे व सदाशिव बोचरे. गावचे सरपंच संतोष झिने यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले.

Back to top button