अंबड:आठवडा विशेष टीम―भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड शहरातील नूतन वसाहत येथील युवकांना आणि नागरिकांना संघटनाच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. यावेळी जगदंबा ग्रुप चे अध्यक्ष दीपक लोहकरे, अक्षय अंभोरे, मयुर खंडागळे गजानन खंडागळे ,बंटी खंडागळे , जगदीश या मास्क वाटपाचे मुख्य आयोजन जन क्रांती संघ चे सचिव प्रदीप घुगरे यांनी केले होते.