पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील जवळाला येतील बाहेर गावी ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर वापस आले असता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होई नय म्हणून ऊसतोडनी मजूराना गावाच्या बाहेर कोरनटाईन केले आहे. त्यांना उपासमाराची वेळ येऊ नाही म्हणून त्यांना जवळाला ग्रामपंचायतच्या वतिने किराना सामान किट वाटप करण्यात आले आहे.
यावेळी जवळाला गावचे सरपंच, जवळालागावचे युवा नेते बाळासाहेब बन,विस्तार अधिकारी राख, ग्रामसेवक सवासे ब्रहमदेव व इत्यादी उपस्थित होते.