आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 2 :- वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.