बीड दि.२०:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.२० रोजी पाठवलेले ७७ स्वॅब पैकी ६८ स्वॅबचा कोविड-१९ कोरोना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.तर ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
आज कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची माहिती―
- २ व्यक्ती – २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला – रा.झमझम कॉलनी, बीड
- १ व्यक्ती – २६ वर्षे महिला – रा. शहेनशहा नगर, बीड
- ४ व्यक्ती – ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा – रा.बशिरगंज, बीड
- २ व्यक्ती – ३१ वर्षे महिला, ८ वर्षे मुलगा – रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)