जाहिरात दरपत्रक

आठवडा विशेष या डिजिटल न्युजपोर्टलवर एकावेळी 500(H)x250(W) px / 1000×500 px आकाराची जाहिरात प्रत्येक बातमीसोबत दिसत राहिल. या जाहिरातीचा दर पुढीलप्रमाणे –

शुभेच्छा जाहिरात प्रति दिवस : दर ७९९ रुपये.

दुकानाची/कंपनीची/मालाची जाहिरात ७ दिवसासाठी : दर ४९९९ रुपये.

आपण पाठवणार असलेल्या जाहिरातीचे आर्टवर्क jpeg, png या फॉरमॅटमध्ये [email protected] वर पाठवावे.

जाहिरातीची सर्व रक्कम जमा केल्याशिवाय कुठलीही जाहिरात पोर्टलवर लावली जाणार नाही याची नोंद घ्यावी.