
सोयगाव: आदिवासी रामपूरवाडीत शिक्षणासाठी लॉकडाऊनमधील धडपड ,दूरदर्शनच्या कार्यक्रमातून घेताय शिक्षणाचे डोस
सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे तब्बल महिनाभरापासून प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणाचे डोस…
Read More »
