Mahapolice: Maharashtra Police Bharti 2023: Apply 18,331 पोलीस भरती Online Form – mahapolice.gov.in

police bharti 2022 18331

Mahapolice – Maharashtra Police Bharti 2023: Apply Around 18331 Police Constable पोलीस भरती Online Form: Maharashtra State Police (महाराष्ट्र राज्य पोलीस) invite Online form for 18331 Vacancies of Police Bharti 2023. Aspirants who are looking for Maharashtra Police Bharti 2023 online form date, all can find the online form link from official portal. Home Minister … Read more

विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

आठवडा विशेष टीम― पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशनमधून पूर्ण करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. 21 : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील शिरढोण (ता. पनवेल) येथील नळपाणीपुरवठा योजनेस सन 2017 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोना काळात ही योजना रखडली. आता ‘जलजीवन’मध्ये ही योजना समाविष्ट करण्यात … Read more

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

anandacha shidha

आठवडा विशेष टीम― मुंबई दि. 20 : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना येत्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण, उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती … Read more

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 20 : पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘रंग शाहिरीचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहीर साबळे यांच्या पत्नी माई साबळे, कन्या अभिनेत्री चारुशीला साबळे- वाच्छानी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास … Read more

महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूची उत्पादने लक्षवेधक

आठवडा विशेष टीम― नागपूर दि.२०:   जी-२० अंतर्गत सिव्हिल सोसायटीची (सी-20) परिषद सुरू असलेल्या  रेडिसन ब्लू येथे लावलेल्या हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनातून विदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनातील 11 पैकी 8 स्टॉल महाराष्ट्राच्या विविध विभागाचे आहेत. या स्टॉलवर सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी  विविध वस्तूंची खरेदी करत या सांस्कृतिक कलेची औत्सुक्याने माहिती जाणून घेतली.  … Read more

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

आठवडा विशेष टीम― अलिबाग,दि.२० (जिमाका): चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, … Read more

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील

1679303178 unnamed file

आठवडा विशेष टीम― नंदुरबार, दि. २० (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असून येथील शेतकऱ्यांच्या शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या भूमीपूजनावेळी पालकमंत्री डॉ. श्री. गावित बोलत होते. … Read more

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

आठवडा विशेष टीम― अलिबाग,दि.२० (जिमाका): चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, … Read more

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे

नदीला अभियान देशभर जावे राज्यपाल रमेश बैस 1

आठवडा विशेष टीम― मुंबई, ता. १९ : नदी ही जीवनधारा आहे. विविध संतांनी नदीचे महत्व सांगितले आहे. देशातील या नद्यांचा सन्मान आणि संवर्धन व्हावे आणि  ‘चला जाणूया नदीला‘ अभियान देशभर जावो, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या ‘चला जाणूया नदीला‘ या अभियानाचा एक भाग म्हणून, सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना … Read more

वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले सांत्वन

WhatsApp Image 2023 03 18 at 21.14.02

आठवडा विशेष टीम― लातूर, दि. 18 (जिमाका) : चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण विश्वनाथ पाटील यांचा 17 मार्च रोजी वीज कोसळल्याने मृत्यू झाला. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज पाटील कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला प्रशिक्षणार्थी तहसीलदार निलेश होणमोरे, नायब तहसीलदार रोहन काळे, नगरसेवक नितीन रेड्डी, गणेश हाके यांच्यासह विविध विभागांचे … Read more

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

WhatsApp Image 2023 03 17 at 12.57.39 PM

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १७: अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते … Read more

सांस्कृतिक विभाग सदैव कलावंतांच्या पाठीशी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

आठवडा विशेष टीम― ठाणे दि. १६(जिमाका) : कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभा राहील, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात आयोजित तमाशा महोत्सवात तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. मुनगंटीवार … Read more

प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

vidhansabha kamkaj1 1

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १६ : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च … Read more

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस उपलब्ध

new new logoooooo 2

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १६ : राज्य शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. … Read more

‘नाटू नाटू’ गीत व द ‘एलिफंट व्हिस्परर’ माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव

Vidhan parishad new 1

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १५ : ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीतास तसेच ‘एलिफंट व्हिस्परर’ या माहितीपटास पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभागृहातील सदस्यांनी या ठरावाचे समर्थन केले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ‘नाटू नाटू’ या गीताचे गीतकार चंद्रा बोस असून एम. एम. … Read more

विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली

कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली 2

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १५ : हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक मुकेश यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ या गीतांवर आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे पुत्र नितीन मुकेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गीते गायिली. गायक मुकेश यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीत मैफलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी कै. मुकेश यांचे गायक सुपुत्र नितीन … Read more

विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली

आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १५ : हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक मुकेश यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ या गीतांवर आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे पुत्र नितीन मुकेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गीते गायिली. गायक मुकेश यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीत मैफलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी कै. मुकेश यांचे गायक सुपुत्र नितीन … Read more