औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजविशेष बातमी

CoronaVirus औरंगाबाद जिल्ह्यात (दि.२०) दिवसात ४३८ जण कोरोना पॉझिटिव्ह ;आजपर्यंत ६३०० जण बरे होऊन घरी

औरंगाबाद, दि. 20:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 159 जणांना (मनपा 113, ग्रामीण 46 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6300 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11241 झाली आहे. आजपर्यंत एकूण 400 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4541 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 25, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 139 आणि ग्रामीण भागात 89, जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या तपासणीत 10 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*मनपा हद्दीतील (88)*
घाटी परिसर (1), राम नगर (3), मुकुंदवाडी (3), एन सहा सिडको (1), संभाजी कॉलनी (1), जुना बाजार (8), बालाजी नगर (14), हर्सुल (1) , छावणी (4), सातारा परिसर (1), अन्य (2), पडेगाव (2), एन नऊ सिडको (1), चंपा चौक (1), प्रेम नगर (1), एन आठ सिडको (4), आदित्य नगर (1), तिरूपती विहार, गारखेडा (2), राजीव गांधी नगर (1), टीव्ही सेंटर (1), एन सहा सिडको (5), एन सहा मथुरा नगर (5), दीप नगर,दर्गा रोड (1), राधास्वामी कॉलनी (1), टीव्ही सेंटर (2), इटखेडा (1), सावंगी हर्सुल (1), मुकुंदवाडी (2), नक्षत्रवाडी (1), अन्य (2), एमआयडीसी चिकलठाणा (1), पीर बाजार, उस्मानपुरा (1), केळीबाजार (11), छावणी (1)
*ग्रामीण (36)*
सम्यक गार्डन, बजाज नगर (3), दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, बजाज नगर (4), वडगाव, श्रीराम नगर, बजाज नगर (4), सिडको, राम मंदिर, बजाज नगर (1), सिडको महानगर, बजाज नगर (1), कामगार भवन जवळ, बजाज नगर (3), बजाज नगर (1), तुर्काबाद, गंगापूर (1), नारायणपूर, वाळूज (1), साठे नगर, वाळूज (2), नवी गल्ली, वाळूज (3), लाईन नगर (1), श्रीराम चौक, बजाज नगर (2) सलामपूर, वडगाव, बजाज नगर (1), सिडको, बजाज नगर (1), छत्रपती नगर, वडगाव बजाज नगर (2), गुरूदक्षिणा अपार्टमेंट, बजाज नगर (2), वैजापूर (1), ग्रोथ सेंटर, वाळूज (1), कन्नड (1)
*ग्रामीण अँटीजेन (89)*
औरंगाबाद (27), वैजापूर (6), पैठण (1), गंगापूर (33), खुलताबाद (2), सिल्लोड (3), वैजापूर (4), पैठण (13)
*सिटी पॉइंटवरील रुग्ण (25)*
कन्नड (1), चित्तेगाव (1), गादिया विहार (1), पुंडलिक नगर (1), बिडकीन (1), पिसादेवी (1), भावसिंगपुरा (1), वेरुळ (1), एन अकरा (1), नायगाव (1), चौका (1), बाळापूर (2), बजाज नगर (3), बेगमपुरा (1), रांजणगाव (2), हडको (1), सिडको महानगर (1), खुलताबाद (1), अन्य (3)
*कोरोनाबाधिताचा मृत्यू*
शहरातील एका खासगी रुग्णालयात सिटी चौकातील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button