औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

कृष्णा पाटील यांची अ.भा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सोयगाव तालुकाध्यक्ष पदी निवड

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― श्री कृष्णा पाटील यांची सोयगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समित चे जिल्हा अध्यक्ष अरुण चव्हाण देशमुख औरंगाबाद व सौ. अंजनाताई राजपूत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी औरंगाबाद ,राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या आदेशाने संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम भाई गुल जार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास मामा शेंडगे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम पाटील शिरसाट मराठवाडा विभागीय अध्यक्ष बापूराव पाटील ढगे व महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई स्वामी यांच्यावतीने कृष्णा पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीचे व व निवडीबद्दल त्यांचे जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले असून सर्वांनी त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या निवडीमुळे त्यांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ.अंजना राजपूत यांनी केले आहे.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती घटनेच्या माध्यमातून गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे सर्वांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देईन व पूर्ण जिल्ह्यात संघटनेचे काम करेल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.