पाटोदा तालुका

पाटोदा उपविभागीय कार्यालयात नव्याने रुजु झालेल्या सिंगम अधिकारी नम्रता चाटे मॅडमचा साप्ताहिक संपादक व पञकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न

पाटोदा (प्रतिनिधी) दि.२७: पाटोदा उपविभागीय कार्यालयात नव्याने रुजु झालेल्या सिंगम अधिकारी नम्रता चाटे मॅडम यांनी पदभार स्वीकारल्या बद्दल साप्ताहिक संपादक व पञकार संघाच्या वतिने सत्कार करुन शुभेच्छा देऊन पाटोदा येथिल विविध विषयावर चर्चा करुन पुढील कार्यास शुभेच्छा देताना साप्ताहिक संपादक व पञकार संघाचे अध्यक्ष गणेश शेवाळे,नगरसेवक संदीप जाधव,पञकार सय्यद साजेद,बाळासाहेब जावळे,सय्यद रियाज,शेख महेशर,जाखेर पठाण,राहुल बामदळे,राहुल सोनवने व इत्यादी

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.