सोशल मीडियावर ईशा केसकरच्या फोटोंना मिळते अधिक पसंती,काय आहे त्यामागचे कारण ?

टीम आठवडा विशेष :ईशाने मराठी सीरिअल मध्ये आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इशा मराठी सीरिअलसह सिनेसृष्टीत काम करते आहे.”जय मल्हार” सारख्या लोकप्रिय सीरिअल मधून प्रसिद्धीस आलेल्या इशा केसकर आता नव्या लूक मध्ये खूपच ग्लॅमरस दिसू लागली आहे.

मराठी सिनेसृष्ट्रीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सतर्क झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *