लातूर (निलंगा) :निलंगा येथे नव्याने रुजु झालेले श्री शरद झाडके हे परळी येथुन बदली होऊन निलंगा तहसीलचा पदभार स्विकारल्यानंतर शरद पवार विचार मंच निलंगा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शरद पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुधीरदादा मसलगे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विनायक बगदुरे राष्ट्रवादी युवक तथा शरद पवार विचार मंच चे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, कार्याध्यक्ष अंगद जाधव, लक्ष्मण क्षिरसागर, किसान सेलचे सुरेश रोळे, जेष्ठ कार्यकर्ते अँड. शिरोळकर तात्या,अँड. हरिभजन पौळ, अँड. गोपाळ इंगळे, अँड. निहाल पटेल, अल्पसंख्याक सेलचे गफ्फारभाई लालटेकडे, गणीमामु खडके, राष्ट्रवादी युवक चे मा. तालुका अध्यक्ष संदिप मोरे, मा. कार्याध्यक्ष राम पाटिल, मंचक पांचाळ, मोहन माने, प्रसिद्धि प्रमुख राजेश माने, बालाजी जाधव, तलाठी देशमुख साहेब,दैनिक रत्नापुर प्रतिनिधि गोविंद सुरवसे ईत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्वानी तहसीलदार श्री शरद झाडके यांना शुभेच्छा दिल्या.