बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

मांजरसुंबाच्या विशाल रसाळ यांचा साधेपणाने विवाह संपन्न

चौसाळा दि.३:नानासाहेब डिडुळ― कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये विवाह सोहळा करताना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. तसेच यामध्ये सामाजिक परिस्थितीच्या सर्व गोष्टींचा विचार करून विवाह सोहळा करावा लागत आहे. अनिष्ट सामाजिक चालीरीतींना फाटा देत अगदी साधेपणाने विवाह सोहळा करण्याचा आदर्श बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील रसाळ व कळसंबर येथील वाघमारे परिवाराने घालून दिला आहे.
मांजरसुंबा येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेरमन मोहनराव रसाळ यांचे कनिष्ठ चिरंजीव विशाल मोहनराव रसाळ व कळसंबर येथील रमाकांत वाघमारे यांची कन्या उत्कर्षा यांचा दोन्ही परिवाराकडील अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्तीत शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत अगदी साधेपणाने कळसंबर येथे ३१ जुलै शुक्रवार रोजी १०:३० वाजता विवाह सोहळा संपन्न झाला. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत अगदी सध्या पद्धतीने विवाह केला आहे. या विवाह सोहळा प्रसंगी वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक उपस्तीत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे विवाह सोहळ्यात मुलींच्या पालकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करून ही अनेक विवाह सोहळ्यात मान – सन्मान या कारणांमुळे भांडण – तंटे व्हायचे, डी. जे. समोर नाचण्यावरूनही अनेक ठिकाणी भांडणं व्हायचे ते प्रमाण आता पूर्ण पणे बंद झाल्याने. लॉक डाऊन नंतर सुद्धा विवाह करण्यासाठी अशाच प्रकारची नियमावली रहावी अशी प्रतिक्रिया समाजातून येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *