अरे बापरे..! बीड जिल्ह्यात तब्बल 108 कोरोना पॉझिटिव्ह ,पाटोदा तालुक्यातील रुग्णाचा समावेश

Last Updated by संपादक

बीड :आठवडा विशेष टीम― आज बीड जिल्ह्यात तब्बल 108 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अहवाल दिनांक 5 ऑगस्ट 2020 च्या रात्री साडे अकरा वाजता आला.आज एकूण 1845 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 5 अनिर्णित व 1732 निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.