बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनु.जाती आश्रमशाळेस संच मान्यता मिळावी

मुख्यमंत्र्यांना निवेदन ; संस्थाप्रमुख करणार आमरण उपोषण

अंबाजोगाई दि.११:आठवडा विशेष टीम
बीड जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनु.जाती माध्यमिक निवासी आश्रमशाळेस संच मान्यता मिळत नसल्याबाबत मंगळवार,दिनांक 11 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.याप्रश्नी संस्थाप्रमुख लहू बनसोडे हे राहत्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत.

याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनु.जाती माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे संस्था प्रमुख लहू बनसोडे यांनी संच मान्यता मिळत नसल्याने मंगळवार,दिनांक 11 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी,बीड.,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,बीड.,उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांना निवेदन दिले आहे.सदरील निवेदनात डॉ.बाबासाहेब आबेडकर(अनु.जाती) माध्यमिक निवासी आश्रमशाळेस संच मान्यता व वैयक्तीक मान्यता मिळावी.याबाबत त्यांनी काही संदर्भ दिले आहेत.बीड जिल्ह्यामध्ये एकमेव शाळा असून ही तसेच आवश्यक त्या सर्व निकषांची,बाबींची,कागदपत्रांची पुर्तता करून,वेळोवेळी शासकीय यंञणांकडून तपासणी होवून ही हेतूपुरस्सरपणे जाणून-बुजून या शाळेला संच मान्यता मिळत नाही हे विशेष.गेली अनेक वर्षे संच मान्यतेवरून संस्थेला सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत आहे.आमची हेळसांड करून संच मान्यता देण्याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडून टाळाटाळ केली जात आहे.यामुळे शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांचे खच्चीकरण व नुकसान होत आहे.म्हणून या शाळेला तात्काळ संच मान्यता व वैयक्तीक मान्यता द्यावी.अन्यथा याप्रश्नी संस्थाप्रमुख लहू बनसोडे यांनी राहत्या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सदरील निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *