औरंगाबाद :सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील विमलबाई चौधरी यांचे निधन

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडी(ता.सोयगाव)येथील विमलबाई तुकाराम चौधरी(वय ७२)यांचे गुरुवारी (दि.१३) दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुना,नातवंडे,असा परिवार आहे,जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी यांच्या त्या मातोश्री होत्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.