बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

सोयगाव: मंडळ सज्जा तलाठ्याविना ,शेतकऱ्यांची कामे रखडली

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― महिनाभरापासून मंडळ सज्जेचा दर्जा प्राप्त जरंडी तलाठी सज्जेला तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची मोठी परवड झाली आहे.सोयगावला जावूनही तलाठ्याचा पर्यायी शोध होत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

कोरोना संसर्गात आणि ऐन अतिवृष्टीच्या कालावधीत या परिस्थितीने तलाठ्याअभावी शेतकऱ्यांना मोठी फजित व्हावे लागत असून तलाठी सज्जेला महिनाभरापासून कामे ठप्प झाली आहे.शेतकऱ्यांना ऐन अतिवृष्टीच्या पिकांच्या नुकसानीच्या माहिती आणि लेखी अर्ज देण्यासाठी तलाठी उपलब्ध नाही त्यामुळे सोयगाव तहसील कार्यालयाला जावून या नुकसानीची माहिती द्यावी लागत आहे.त्यातच परिसरात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी व उपचारासाठी जरंडीला शासनाचे कोविड केंद्र आहे.या कोविड केंद्रावर तलाठ्याअभावी इतर सुविधा उपलब्ध होत नाही.तलाठीच नसल्याने कोविड केंद्रातील सुविधाची गैरसोय झाली असून रुग्णांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाही.जरंडी सज्जेला नुकताच मंडळ सज्जेचा दर्जा प्राप्त झाला आहे.प्रभारी मंडळ अधिकाऱ्यावर असलेल्या या सज्जेला तलाठीच उपलब्ध नाही.जरंडी,धिंगापूर,रावेरी,या तीन गावांच्या महसुली क्षेत्र असलेल्या या सज्जेला तलाठ्याअभावी राहावे लागत आहे.शेतकऱ्यांना शेती विषयक कामांना मात्र पूर्णविराम द्यावा लागला आहे.

आमखेडा विभाजनात जरंडीचे विभाजन-

आमखेडा येथे नवीन निर्मित झालेल्या तलाठी सज्जेला जरंडी साज्जेचे विभाजन करून नव्याने आमखेडा तलाठी सज्जा निर्मित करण्यात आली आहे.त्यामुळे जरंडी तलाठी सज्जाचे महसुली क्षेत्र कमी असूनही तलाठ्याविना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *