जळगाव जिल्हापाचोरा तालुकाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

लिंबाच्या झाडामध्ये आवतरले बाप्पा...

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षांपासून लिंबाच्या झाडामध्ये बाप्पाच आवतरल्यासारखे चित्र आहे.. झाडामध्ये गणपतीसारखा आकार व चक्क सोंडही असल्याने या झाडाची गावातील व परिसरातील भाविक पूजा करतात. याबाबत पुजारी सखाराम नथ्थु भिल्ल, सरपंच विजय दत्तात्रय पाटील भाविक पंकज पाटिल आदींनी भक्तीपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.