रोजगार

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १८१ जागा

प्रतिनिधी : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये १८१ विविध पदांच्या जागा सुटल्या असून आवेदन भरण्यासाठी अंतिम तारीख २९ मार्च २०१९ आहे.

अग्निशमन अधिकारी,अर्थशास्त्रज्ञ,सुरक्षा अधिकारी,इंटिग्रेटेड ट्रेझरी ऑफिसर,क्रेडिट अधिकारी,फॉरेक्स अधिकारी अशा इत्यादी पदांकरिता आवेदन भरू शकता.१२ मार्च पासून आवेदन (फॉर्म) भरता येणार आहे.

  • अग्निशमन अधिकारी (श्रेणी/गट-०३)- ०१ जागा
  • अर्थशास्त्रज्ञ (श्रेणी/गट-३)- ०६ जागा
  • सुरक्षा अधिकारी (श्रेणी/गट-२)-१९ जागा
  • इंटिग्रेटेड ट्रेझरी ऑफिसर (श्रेणी/गट-१)-१५ जागा
  • क्रेडिट अधिकारी (श्रेणी/गट-१)-१२२ जागा
  • फोरेक्स अधिकारी (श्रेणी/गट-१)-१८ जागा
  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : १२ मार्च ते २९ मार्च २०१९

अधिक माहिती दि. १२ मार्च २०१९ पासून : www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.