बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

परळीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजाओ,सरकार जगाओ आंदोलन, विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― धनगर समाज एस.टी. आरक्षणाची अंमलजावणी करण्याच्या मागणीसाठी आज दि.२५ रोजी ढोलबजाओ सरकार जगाव आंदोलन करण्यात आले. राज्यभर होणाऱ्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परळी येथे विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बी.एल. रूपनर यांना देण्यात आले. सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी राज्यभर धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आहे. शासनाने मागणी मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते शिवदास बिडगर यांनी दिला आहे.

परळी तहसील कार्यालय परिसरात धनगर समाज एस.टी. आरक्षणाची अंमलजावणी करण्याच्या मागणीसाठी राज्यभर करण्यात येणारे ढोल बजाओ सरकार जगाव हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालय परीसरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान ढोल बजाओ सरकार जगाव या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता.
गेल्या ७० वर्षापासून धनगर समाजाला आपल्या हक्काच्या अनुसूचीत जमातीच्या.आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. विविध राजकीय पक्षांनी धनगर समाजाची फसवणुक केलेली आहे. तरी या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी होल बजाओ सरकार जगाओ दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी 11 च्या सुमारास करण्यात आले. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे मराठवाडा युवा नेते शिवदास बिडगर, युवा नेते मुन्ना काळे, प्रल्हाद नरवटे, अमोल सातपुते, अमोल काचगुंडे, विलास कचले, सिध्देश्वर रूपनर, मुंजा फुके, शाम भंडारे, विकास देवकते, बाळासाहेब गडदे, शुभम धुमाळ, रामभाऊ कुंडगीर, उमेश रूपनर, श्री रुपनर आदी उपस्थित होते. तहसीलदारांना आंदोलनास पाठिंबा व एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *