पोलीस भरती

अमेरीकेच्या पेनसिल्व्हेनीया स्टेट युनिव्हर्सिटीची ‘अ‍ॅक्चुरीयल रिस्क मॅनेजमेंट’ ही पदवी मिळविल्याबद्दल संकेत मोदीचा मित्रमंडळाकडून सत्कार

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील संकेत राजकिशोर मोदी याने अमेरीकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतून आभासी जोखिम व्यवस्थापन (Acturial Science of Risk Management) या विषयातील पदवी परिक्षा विशेष प्राविण्याने उत्तीर्ण होवून मिळविलेल्या यशाबद्दल त्याचा राजकिशोर मोदी मित्रमंडळाच्या वतीने माणिकराव वडवणकर, भारतीय राष्ट्रिय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,रणजित पवार,
जावेद गवळी,अतुल कसबे,सचिन जाधव, विजय रापतवार,शेख अमजद,अजय रापतवार,भारत जोगदंड,माऊली वैद्य, अमोल मिसाळ आदींसहीत इतरांनी पुष्पगुच्छ,शाल देवून तसेच फेटा बांधून सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *