पाटोदा (गणेश शेवाळे ): पाटोदा तालुक्यातील होलसेल फर्निचर व्यापारी राजपुरे सचिन पंढरीनाथ याचे स्टेट बँक अॉफ इंडियाच्या पाटोदा शाखेत खाते असुन या खात्यात वर्षेभर व्यवहार चांगल्या प्रकारे चालू असताना शनिवारी दि.9/02/2019 रोजी आचानक ATM द्वारे 15000 रु काढलेले दाखवत आहे सदरिल व्यापाऱ्याकडे या खात्याचे ATM नसल्याने खात्यातुन पैसे कसे काढले ही बाब व्यापाऱ्याच्या लक्षात येताच व्यापाऱ्याने बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करुन सदरिल प्रकार स्टेट बँक अॉफ इंडिया पाटोदा शाखेच्या मॅनेजर कडे सांगून व्यापारी सचिन राजपुरे यांनी बँकेच्या खात्यातुन 15000 रु गायब झाली अशी तक्रार केली असुन पैसे वापस मिळवुन द्यावे म्हणून विनंती केली आहे.
0