जळगाव जिल्हाब्रेकिंग न्युज

एरंडोल विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आबासो दुर्गादास महाजन यांची निवड

जळगाव:आठवडा विशेष टीम― आज दिनांक २१/१०/२०२० रोजी एरंडोल विविध सहकारी सोसायटी ची सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेत सर्व संचालकांनी एकमताने आबासो दुर्गादास राजाराम महाजन यांची एकमताने चेअरमनपदी निवड करण्यात आली.चेअरमनपदी निवड झाल्या बद्दल राजेंद्र आबा चौधरी, नगराध्यक्ष रमेशभाऊ परदेशी माजी, नगराध्यक्ष देविदास भाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष रविंद्र अण्णामहाजन , रमेश आण्णा महाजन, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षविजय आण्णा महाजन, आशीर्वाद भाऊ पाटील,राजेंद्र आण्णा महाजन, राजेंद्र आबा चौधरी, आय जी माळी सर, नितीन भाऊ महाजन,सुभाष माधव पाटील, शहरातील सामाजिक शैक्षणिक कार्यकर्ते किशोर पाटील कुंझरकर सर, शिवदास महाजन,सुदर्शन महाजन ,अतुल महाजन, कृणाल महाजन,परेश बिर्ला, प्रशांत महाजन,जितेंद्र महाजन, सागर महाजन यांनी अभिनंदन केले आहे. सदर निवड प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहकार विभाग सौ.साळुंखे मॅडम यांनी कामकाज पाहिले.
सदरील निवडीच्या प्रसंगी संचालक शांताराम धुडकू महाजन,वामन धनगर सर,नितीन महाजन,आशीर्वाद पाटील,ईश्वर पाटील,सौ.शोभाताई पाटील ,सचिव बापू पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी रुपेश माळी,युवराज महाजन,भगवान महाजन, मंन्साराम महाजन,निंबा माळी ,अशोक जोशी उपस्थित होते. फोटो ओळी चेअरमन पदी निवड झाल्यानंतर संचालक मंडळ व विविध मान्यवरांच्या हस्ते आबासो दुर्गादास राजाराम महाजन यांचा प्रातिनिधिक सत्कार करताना शहरातील सर्वपक्षीय मान्यवर.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.