CSMT Bridge दुर्घटना : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे जखमींना भेटण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात

मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ एक फुट ओवर ब्रिजचा भाग आज संध्याकाळी कोसळला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पोहोचले आहेत.

दरम्यान,सीएसएमटी स्थानकातील टाइम्स ऑफ इंडिया जवळील फूट ओव्हर ब्रिज कोसळला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.३६ जण जखमी झाली आहेत.तसेच जखमींवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहे.एनडीआरएफ व अग्निमशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *