बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

सोयगावला अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शिवारातील डोक्यावरील कर्जाचा बोजा फेडण्याच्या चिंतेत अल्पभूधारक शेतकऱ्याने गुरुवारी शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपविले आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे सोयगाव शहरात खळबळ उडाली आहे.

शांताराम बोमटू चौधरी (वय ६५) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.शांताराम चौधरी यांचेकडे सोयगाव शिवारात गट क्रमांक-१६० मध्ये अल्प शेती आहे.या शेतात त्यांनी विविध पीककर्ज काढून खरीपाची पेरणी केली परंतु अतिवृष्टीमुळे उत्पन्न हाती न आल्याने कर्जाचा बोजा फेडण्याच्या विवंचनेत त्यांनी गळफास घेवून शेतातच आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने शेतात कापूस पिकांची लागवड केली होती,परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे झालेले नुकसान आणि नुकसानीतून शासनाने वगळणी केल्याने शेतकऱ्याची नुकसान होवूनही मावेजा मिळणार नसल्याने चिंता अधिकच वाढली होती.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे शव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांचेवर शवविच्चेदन करण्यात येवून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गजानन चौधरी यांचे ते काका होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *