बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

आठ महिन्यापासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून पर्यटकांसाठी खुली

सोयगाव दि.०८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या कालावधीमुळे बंद करण्यात आलेल्या आठ महिन्याच्या कालावधीतील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे दरवाजे बुधवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उघडण्यात येणार असून बुधवारी अजिंठा लेणी बंदच राहत असल्याने गुरुवारपासून पर्यटकांना जगप्रसिद्ध लेणीत प्रवेश मिळणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या आदेशान्वये दिली आहे.

तब्बल आठ महिन्यापासून सोयगाव तालुक्याच्या पायथ्याशी वसलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत कोरोना संसार्गाआभावी शुकशुकाट पसरलेला होता,परंतु बुधवारी जिह्यातील अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उघडण्यात येणार असून पर्यटकांसाठी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी खुली करण्यात येणार आहे.या लेणीत येणाऱ्या पर्यटकांसाठी कोरोना संसर्गाची नियमावली लागू करण्यात आली असून लेणीत प्रवेशासाठी तोंडाला मास्क आवश्यक आणि लेणीत प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले बुधवारी अजिंठा लेणी बंदच राहत असल्याने गुरुवार पासून अजिंठा लेणीत पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *