औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युज

धनगर समाजोन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य च्या औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पदी प्रभाकर दादा करे

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यातील धनगर समाज चे जेष्ठ नेते नक्षत्रवाडी येथील प्रभाकर दादा करे यांची धनगर समाज उन्नती मंडळ च्या औरंगाबाद ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी शिवाजी वैद्य यांनी कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळा येथे नेमणूक केली या वेळी डॉ संदीप घुगरे, गणेश गलांडे, सुरज कचरे, संतोष भाऊ वाघमोडे,सर्जेराव कारंडे, पंढरीनाथ थोरात,पासरनाथ कोळेकर, केशवराव गलांडे, कडू पाटील तरंगे(मामा),मुकेश गलांडे, नाना करे,प्रवीण करे,हे समाज बांधव उपस्थिती मध्ये त्यांची नेमणूक केली यावेळी करे साहेब यांनी नेमणुकी वेळी समाज उन्नती साठी संघटना मार्फत समाज हिताचे कार्य करील असा विश्वास दिला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.