बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

संत संताजी जगनाडे महाराज,क्रांतिकारक बाबु गेणू,लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज,क्रांतीकारक बाबू गेणू आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे दिलीप खेडगीकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखन करणारे संत संताजी जगनाडे महाराज व स्वदेशीसाठी बलीदान देणारे स्वातंत्र्य सेनानी क्रांतीकारक बाबू गेणू आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी श्रीधर काळेगावकर,नायब तहसीलदार महेश राडीकर,अरूण दैठकर,ज्येष्ठ कवी मधुकर बाभुळगावकर यांची उपस्थिती होती.कोवीड-19 अंतर्गत शासनाने दिलेल्या सर्व सुचना व निर्देशांचे पालन करून सदर कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी करून उपस्थितांचे आभार मधुकर बाभुळगावकर यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *