प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई
पाचोरा(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा हो असल्याच्या तक्रारीवरून पाचोरा महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा तहसीलदार कैलास चावडे भडगाव तहसीलदार गणेश मरकड यांनी गिरड व पुलगाव मालकी शिवारात धडक कारवाई करून 110 दहा ब्रास रेतीचा साठा जप्त केला काल दिनांक 19 मार्च रोजी रात्री आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान गिरड गावाजवळील गायरान जमिनीतून काळीज ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला त्यानंतर आज दिनांक रोजी पुलगाव तसेच मांडकी शिवारातून 70 ब्रास प्रीती टाटा ताब्यात घेण्यात आला आहे महसूल विभाग तसेच पोलीस विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली नायब तहसीलदार अमित भोईटे पाचोरा रमेश देवकर भडगाव यासह मयूर आगरकर आर डी पाटील बंडू आगलावे नकुल काळकर अविनाश लोंढे आरती शिरसाट गणेश गायकवाड बहिर लांजेवार बांगर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोयगाव येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा अटक देखील करण्यात आली आहे यावेळी पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपनिरीक्षक दत्ता नलावडे गजानन काळे किरण पाटील प्रशांत चौधरी आधी पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी होते.