कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा येथे लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली याविषयी सविस्तर माहिती अशी की करोना लसीकरण व कोविड टेस्ट यांना लोकांच्या वाढत्या जमाव पांगवनासाठी व सर्व सामान्य कुटुंब सहपरिवार सुरक्षित सेवा देना साठी सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूप विसथिर्न करून प्राथमिक सुविधा देण्यासाठी साफ सफाई साठी आज लोकं सहभागाची हांक दिली असता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . फक्की टाकुन झाली. व महिला व पुरूषांना स्वतंत्र बसनासाठी स्वतंत्र जागा करनांत आली. व महिला व पुरूषांना स्वतंत्र जागेत मुतारी सुद्धा हंगामी करनांत आली आहे. व पार्किंग सुद्धा ऐक बाजुला करनांत आली आहे. करिंता लाभ धारक नागरिकांनी गर्दी न करतां नियमाचे पालन करने व आपले कर्तव्य करावे.हि सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी असे आवाहन केले त्यावेळी उपस्थित शिवसेना युवा नेते दीपक डहाळे, भीमराव, राजेंद्र भादवे, निलेश भादवे कर्मचारी पवळ मामा, पंडित घोडके आदी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.