अचानक लसिकरन बंद; नागरिकात उडाली धांधल

Last Updated by संपादक

कडा(आष्टी):शेख सिराज―

सुलेमान देवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना लसीकरण साठी रात्री बारा ऐक पासुन नियमाचं पाळन करून रांगे होते.व खुप छान रांगा करून यह लोकं नियमाच पालन करतं होते किमान पाचशे ते सहाशी नागरिक रांगेत ऊभा होते.रात्री दोन वाजता कोणाची आई कोणाची बहिणी दवाखाना परिसरात अंधुक प्रकाशात बसुन सुद्धा सकाळी आठ वाजत असतांना प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्फत लसीकरण होणार नाहीं अशी माहिती देणार आली व पोलिस टेंशन अंभोरा आधिकारी येवून गर्दी नये. आतां लसीकरण होणार नाहीं. अशी माहीती दिली..याचं दरम्यान आरोग्य कर्मचारी सुद्धा काही कारणं दाखवुन दवाखान्यातून निघुन गेलें. यावेळीही कितेक अपंग वृध महिला व पुरूषांना रांगेत होते. त्रेचालीस गावातून रात्री अपरात्री येणारा नागरिकांना न्हाग त्रास होतं आहे व हे आतां नेहमीच झालं आहे. लोकांना पांगवताना परिणामी पुन्हा लोकांच्या रोष व झालेली हेळसांड बाबत संबधित पोलिस आधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी लोकांना समजावून लोकं पागवनांत आलें आहेत.सबंधीत बंदच्या जाहीर निषेध सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके केली आहे. ह्या कोरोना आडचणीचा काळात बंद हाच या मागच्या उपाय नाही आपणं न्यायालयिन लढाई लढावी व आपल्यावर जर अन्याय झाला असेल तर तुम्ही न्याय माघावा पण बंद योग्य नाही . त्वरित उद्या पासुन तालुक्यात सर्व शासकीय सुविधा आरोग्य विभागाने दयावात अन्यथा जनहितासाठी आम्ही सुद्धा कायद्याने लड़ाई लढु असे .बंद आम्ही खपवून घेणार नाहीत यांची नोंद घ्या वी असेही दिलेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्री परमेश्वर घोडके यांनी केले आहे.