औरंगाबाद/ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
दि 6. रोजी कन्नड येथे मा.आ. हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली विधवा व निरधार महिला चा तहसीलदार कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला आहेत पिशोर नाका ते तहसील कार्यालय येथे विधवा महिलांना पगार चालू करा या साठी माजी आमदार जाधव यांचा मोर्चा काढण्यात आला होता कन्नड मधील विधवा महिलांना पगार चालू करण्यासाठी 100चकरा मारायला लावता नियमात बसून सुद्धा कागद पत्र कमी आहेत असे कारण सांगतात एकींकडे संपूर्ण महाराष्ट्र अति पाऊस झाल्याने हतबल झाला आहेत दुसरीकडे माज्या माता माऊली यांना हाकाचे पैसे मिळत नाही कन्नड तालुक्या साठी शेरमेची बाब आहेत अतिवृष्टीचा प्रश्न गंभीर आहे.या अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळीपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरात मदत न मिळाल्यास सत्तेवर असलेल्यांना शेतकऱ्यांचा इंगा दाखवीत सळो कि पळो करणार असल्याचा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहेत निरादार महिलांना पगार मिळालाच पाहिजे अनेक महिलांना मुले सांभाळत नाही त्यां महिलांना कुठलेही मदत मिळत नसल्याने अनेक महिला हतबल झाले आहेत राज्य शासन व केंद्र शासन याची गरिबांना त्रास देण्याची ईच्छा नसते काही मदले चोर गरीब महिला कडून पैसे उकळतात असतात मा तहसीलदार यांनी दखल घ्यावी असे आव्हान केले आहेत
माजी आमदर हर्षवर्धन जाधव
अनेक वेळा कागद पत्र देऊन ही महिलांचे पगार चालू झाले नाही एक महिन्यात पगार चालू झाला नाहीत तर मी सोताहा उपोसणाला बसणार आहेत
ईशा झाहा
कन्नड तहशील येथे महिला मोर्चा निगाला होता त्या वेळेस ईशा झाहा यांनी महिलाशी बोलताना हें पैसे आपल्या हाकाचे पैसे आहेत आपण भीक मागत नाही हें हाकाचे पैसे मिळालेच पाहिजे असे बोलत होत्या