BusinessLiveBlogNewsआंतरराष्ट्रीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

एअरएशिया आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकीटाचे पैसे वापस हवेत ? मग हे करा – Airasia Flight Cancelled ? Want REFUND ?

आठवडा विशेष टीम―

एअरएशिया कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकीट तुम्ही बुक केले आहे का ? असल्यास विमानसेवा रद्द (Flight Cancelled) झाली असल्यास तुम्हाला रिफंड भेटत नसल्यास तुम्ही [email protected][email protected] या दोन ईमेल मार्फत तुम्ही तुमचा परतावा (Refund) मागवू शकता त्यासाठी तुम्हाला त्यांनी दिलेल्या क्रेडिट रिफंड व फ्लाईट मूव्ह असे पर्याय दिले जातील ते तुम्हाला मान्य नसल्यास ते मान्य नाहीत असे सांगून फक्त रिफंड हवे आहे असा ईमेल करा. तुम्हाला रिफंड मिळण्यास मदत होऊल.

Back to top button