औरंगाबाद जिल्हामहाराष्ट्र राज्य

कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत

औरंगाबाद, दिनांक.१० : कौटुंबिक न्यायालय, औरंगाबाद येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये शनिवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आल्याचे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रबंधकांनी कळविले आहे.

Back to top button