ब्रेकिंग न्युज

निधन वार्ता घोसला: बाबुलाल दौलत ऊगले यांचे संध्याकाळी ६वाजेला अल्पशा आजाराने निधन झाले

निधन वार्ता... घोसला दि.१० बाबुलाल दौलत ऊगले यांचे संध्याकाळी ६वाजेला अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात एक भाऊ पत्नी मथुराबाई ऊगले दोन मुले असा परिवार आहे आबा ऊगले यांचे वडील.. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Back to top button