प्रशासकीयब्रेकिंग न्युज

तालिका सभाध्यक्षांची नावे जाहीर

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन कामकाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची विधानसभेत घोषणा केली.

सदस्य सर्वश्री भास्करराव जाधव, संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

०००

Back to top button