बातम्या
FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics fmge october 2026 application form (OUT) @natboard.edu.in Exam Dates, ₹4650 Fees, and Eligibility CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी

मंडळ अधिकारी जागीच ठार, तर तहसीलदार जखमी ; गेवराई तालुक्यातील घटना

वाळू वाहतूकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील गाडीचा अपघात

गेवराई:आठवडा विशेष टीम―
अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील एका गाडीचा अपघात झाला. यामध्ये नायब तहसीलदार जागीच ठार झाले, तर तहसीलदार गंभीर जखमी झाले. हि घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार डोके हे अपघातात जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक होत आहे. दरम्यान हा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापन केले आहेत. दरम्यान बीडचे प्रभारी तहसीलदार डोके व म्हाळसजवळा ता.जि.बीड येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी शनिवारी रात्री गस्त घालत होते. दरम्यान आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तहसीलदार व मंडळ अधिकारी बसलेल्या गाडीचा सावळेश्वर फाटा या ठिकाणी अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली ब्रेझा गाडी रस्त्याची खाली जाऊन झाडाला धडकली. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.