आठवडा विशेष |प्रतिनिधी
बीड, दि. 23 :- जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रंकुमार कांबळे, तहसीलदार के.ए.वाघमारे, तहसीलदार श्रीमती मनीषा तेलभाते, नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड, नायब तहसीलदार श्री.मंदे, नायब तहसीलदार श्री.महाजन, नायब तहसीलदार सय्यद कलीम आणि विविध शाखेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.