पाचोरा :ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा शहरातील चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बंद असलेले सीसीटीव्ही कॅमरे लवकर दुरुस्त करुन कार्यान्वित करावे या मागणी चे निवेदन न पा प्रशासन अधिकारी भोसले यांना देताना युवा नेते अमोल भाऊ शिंदे, भाजप व्यापारी जिल्हा अध्यक्ष कांतिलाल जैन, बबलुशेठ संघवी, गणेश पाटे, राधेश्याम अग्रवाल, बंडूशेठ सिनकर,सुशील संघवी, गोपाल येवले,प्रशांत बंठीया. सुनिल सराफ .विजय सराफ. माधव सिनकर,अविनाश सिनकर व शहरातील उपस्थित सर्व व्यापारी बांधव होते.
0